५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

الأحد، 11 يوليو 2021

ब्रिज कोर्स म्हणजे काय ?

 ब्रिज कोर्स  म्हणजे काय ?


सेतू अभ्यास म्हणजेच ब्रिज कोर्स SCERT कडून राबविण्यात येणारा हा कोर्स म्हणजे विद्यार्थ्याच्या मागील इयत्तेतील अपुऱ्या राहिलेल्या संकल्पना पूर्ण करणे होय .कोरोना १९ या महाभयंकर आजाराने गेले दीड वर्ष शाळा बंद आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून चालू शैक्षणिक विद्यार्थ्यांना एक नवीन ब्रिज कोर्स (सेतू अभ्यासक्रम) शिकावा लागणार आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांतील इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) ब्रिज कोर्स तयार केला आहे.



        शैक्षणिक व्हिडीओ पाहणेसाठी खालील लिंकला क्लिक करा .

https://www.youtube.com/channel/UCSt4YTqG2IBFKdvYzcMpiKA


 पुस्तक pdf स्वरुपात  डाऊनलोड  करा.

 

अ.न.

विषय

८ वी

९ वी

१० वी

मराठी

Click here

Click here

Click here

हिंदी

Click here

Click here

Click here

इंग्रजी

Click here

Click here

Click here

गणित

Click here

Click here

Click here

विज्ञान

Click here

Click here

Click here

समाज-

शास्त्र

Click here

Click here

Click here

 








टेलिग्रामला जॉइन व्हा  - https://web.telegram.org/#/im?p=g447018989

कोणत्याही इयत्तेचे पुस्तक वाचण्यासाठी खालील click here येथे फक्त एकदा

 क्लिक करा .गरज भासल्यास डाऊनलोड करा.




هناك تعليقان (2):

Write a comment.