*आता बोला इंग्रजी सहज  * भाग 1 
IMPERATIVE SENTENCES
०१ आत या. - कम इन - Come in.
०२  हे घ्या.   -  टेक इट 
-  Take it.
०३  तिकडे जा. -   गो देअर   -Go there.
०४  बसा. 
- बी सीटेड - Be seated.
०५ तयार व्हा. - गेट रेडी Get ready.
०६ पुस्तक काढा. - टेक आऊट द बूक  - Take out
the book.
०७ पुस्तक उघडा. - ओपन द बूक -  Open the book.
०८ मोठ्याने वाचा.  - रिड लाऊडली -  Read loudly.
०९ खिडकी बंद करा. - क्लोज द विंडो -  Close the
window.
१० कडी लावा. -  लॅच द डोअर -  Latch the door. 
११ चावी द्या. - गिव्ह द की  - Give the
key.
१२ परत या. - कम बॅक -  Come
back.
१३ त्याला विचारा. -  आस्क हिम  - Ask him.
१४ उठा. - गेट अप  - Get up.
१५ त्यांना बोलवा. - कॉल देम -  Call
them.
१६ इथून जा.  - गेट लॉस्ट - Get lost. 
१७ शांत बसा. - कीप क्वाईट  - Keep quite. 
१८ खाली उतरा. - गेट डाऊन -  Get down.
१९ बाहेर जा. - गेट आऊट  - Get out. 
२० टी.व्ही. चालू करा. - स्विच ऑन द टी.व्ही. - Switch on the T.V.
२१ आवाज वाढवा. - इनक्रीज द व्हॉलूम -  Increase the volume.
२२ जास्त वेग कमी करा. -  रेड्यूस द स्पीड  - Reduce the speed.
२३ पादत्राणे काढा. - टेक ऑफ युवर शूज - Take of your shoes.
२४ मला एक ग्लास पाणी द्या. - गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर - Give me a glass of water.
२५ त्याला कळवा. -  कनव्हे हिम  - Convey him.
२६ मला दाखवा -  शो मी -  Show me.
२७ तिथे ठेवा. - कीप देअर  - Keep there.
२८ माझ्या मागे या. - फालो
मी  - Follow me.
२९ पाणी भरा. - फिल द वॉटर
-  Fill the water.
३०. भांडे घासा.- क्लीन द
व्हेसल  - Clean the vessel.
३१. गॅस पेटवा. - लाईट द
गॅस ऑन  - Light the gas on.
३२. गॅस कमी करुन ठेवा. - पुट
द गॅस सीम  - Put the
gas sim.
३३.  मला जेवण्यासाठी काहीतरी द्या.- गिव्ह मी सम
थिंग टू ईट- Give me some thing to eat.
३४. झोपा. - गोटू बेड -  Go to bed.
३५. गाणे गा. - सिंग अ सॉंग
- Sing
a song.
३६. मनातल्या मनात गा.  - हम युवर सेल्फ -  Hum yourself.
३७. हे परिधान कर. - पूट इट
ऑन -  Put it on.
३८. शर्टची गुंडी लाव. - बटन
अप युवर शर्ट Button up your shirt.
३९. शर्टची गुंडी उघडा.- अन
बटण युवर शर्ट - Unbutton your shirt.
४०. मला मदत करा. - हेल्प
मी -  Help me.
४१. एक मिनिट थांबा. - वेट
अ मिणिट- Wait a minute.
४२. बाजूला व्हा. - गेट अ
साईड - Get
a side.
४३. दात घासा. - ब्रश युवर
टीथ Brush
your teeth.
४४. स्नान करा. - टेक बाथ  - Take bath.
४५.डोक्यावरुन स्नान करा.-  टेक हेड बाथ - Take headbath.
४६. माझ्या सोबत या. - कम
विथ मी -  Come with me.
४७.माझ्या हातात टॉवेल
द्या. - हॅण्ड मी अ टॉवेल  - Hand me a
towel.
४८.बरोबरीने चला.- कम अलॉग
-  Come along.
४९.आत चला. - गेट इन - Get in.
५०. फळा साफ करा. - क्लीन द
बोर्ड -  Clean the board.
५१. झंडू बाम लावा.- अप्लाय
द झंडू बाम  - Apply the
zandu balm.
५२. माझी पाठ खाजवा. - स्क्रॅच
माय बैंक  - Scratch
my back.
५३.त्याला फेकून टाका.  - थ्रो इट  - Throw it.
५४. पुढे जा.- गो अहेड  - Go ahead.
५५.तुझे काम तू कर.- माईड
युवर बिजनेस -  Mind your
business.
५६.त्याला सोडून टाका. - लिव्ह
इट  - Leave it.
५७. राहू द्या.  - लेट इट बी -  Let it be.
५८. दरवाजा वाजवा. -  नॉक द डोअर  - Knock the door.
५९. साखर मिसळा. -  अॅड शूगर  - Add sugar.
६०.पळून जा . - रन ऑफ / बज
ऑफ -  Run off / buzz-off.
६१. निघून जा. - टेक ऑफ  - Take off.
६२. मला बघा. – लुक अॅट मी
-  Look at me.
६३. तिकडे बघा. - लुक देअर  - Look there.
६४. त्या तिकडे पहा. - लुक
ओव्हर देअर  - Look over
there,
६५. मी जसे सांगितले तसे करा
•  - डू अॅज आय से  - Do as I say.
६६.स्वत: निश्चय करा .- डिसाइड
युवर सेल्फ  - Decide your self.
६७. त्याच्या विषयी विचार करा.
- थिंक इट ओव्हर - Think it over
६८. माझे ऐका. - लिसन टू मी
-  Listen to me.
 ६९. शर्टची इन करा. - टक युवर शर्ट -  Tuck your shirt.
 ७०. फुल लावा. - टक द फ्लॉवर  - Tuck the flower.
७१. त्याच्याकडे जा.-  गोटू हिम -  Go to him.
७२ लक्षात ठेवा. -  माईड इट -  Mind it.
७३. चालु दे. - कॅरी ऑन  - Carry on.
७४. त्याच्यासाठी शोधा. - सर्च
फॉर दॅट  - Search for that.
७५. माझी ओळख करून द्या. - इंट्रोड्युस
मी -  Introduce me.
छान
ReplyDelete