५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

الأربعاء، 29 يونيو 2022

शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता 1 ली ते 12 वी साठी 100% पाठ्यक्रम

 शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता 1 ली ते 12 वी साठी 100% पाठ्यक्रम लागू     👇    Latest news 👇👇


الأحد، 26 يونيو 2022

इयत्ता पहिली विद्यार्थी प्रवेश कृतीपुस्तिका


 इयत्ता पहिली विद्यार्थी प्रवेश कृतीपुस्तिका 


السبت، 25 يونيو 2022

शिक्षक मार्गदर्शिका विद्यार्थी प्रवेश शाळापूर्व तयारी -पहिली

 शिक्षक मार्गदर्शिका विद्यार्थी प्रवेश शाळापूर्व तयारी -पहिली 

الأربعاء، 22 يونيو 2022

राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष

 राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष प्रश्नमंजुषा 


मोठ्या दिलाचा राजा--राजर्षी शाहू

 

मोठ्या दिलाचा राजा--राजर्षी शाहू


इतिहास तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा

झुकवून मस्तक करशील, तयांना मानाचा मुजरा

उपस्थित गुरुजन, सूज्ञ परीक्षक माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज आपणासमोर विषय मांडत आहे. दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ. मोठ्या दिलाचा राजा'शाहू महाराज' कोल्हापूरचे संस्थानिक ख्यातनाम समाजसुधारक, दलितोद्धारक के सार्वजनिक कार्यकर्ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी पुणे-बेंगलोर महामार्गावरील एक छोटंसे गाव म्हणजे कागल. गाव जरी  लहान होत तरी त्याला इतिहास होता. कागल एक संस्थान होते आणि संस्थानचे संस्थानिक जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे हे मनाने मोठे दिलदार बाणेदार होते. त्यांना शोभणाऱ्या त्यांच्या पत्नी राधाबाई या पुण्यशिल जोडीच्या पोटी खरे तर आधुनिक भारताच्या भाग्यविधात्याचा आरक्षणाच्या जणकाचा आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा पाया घालण्याऱ्या खऱ्या खुऱ्या महर्षीचा जन्म झाला म्हणावयास हरकत नाही.

الأحد، 19 يونيو 2022

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023

 


                 पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023 

State Council Of Educational Research And Training, Maharashtra

                   (Bridge Course 2022 - 2023) 

चाचणी कधी होणार हे पाहणेसाठी किंवा download करणेसाठी 
 click here या बटनावर क्लिक करा .

इयत्ता वार 
 

             पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023 download

 करणेसाठी खालील लिंकला टच करा .






الجمعة، 17 يونيو 2022

शासन निर्णय वैद्यकीय परिपूर्ती देयाकामधून ३% सूट

वैद्यकीय परिपूर्तीचे देयकामधून शासनास ३%रक्कम भरण्याची अट रद्द करण्यात आली आहे .
            या वेबसाईट वर पहा शासन निर्णय 


    www.maharashtra.gov.in 

www.maharashtra.gov.in 

الخميس، 16 يونيو 2022

SSC Result 2022: असा तपासा दहावी निकाल

 SSC Result 2022: असा तपासा निकाल 

दहावी निकालाची प्रतिक्षा संपली असून 

 १७/०६/२०२२ रोजी दुपारी१:०० वाजता 

खालील अधिकृत वेबसाइट वर पहावयास मिळेल .

SSC Result 2022: असा तपासा निकाल


दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट

mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.

वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.
प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

१. www.mahresult.nic.in

 2. www.mahahsscboard.in

3. http://sscresult.mkcl.org 

4. http://ssc.mahresults.org.in

वेबसाईट वर जाणेसाठी - https://www.magadumsir.com/ 

click here 

सामाजिक व धार्मिक प्रबोधन

 सामाजिक व धार्मिक प्रबोधन 

Home

मराठी

गणित

विज्ञान

इतिहास

भूगोल

blog वर जाणेसाठी images टच करा.