Home

  • Home
  • दहावी
  • नववी
  • आठवी
  • शिष्यवृत्ती
  • पुस्तके
  • व्याकरण
  • शासन निर्णय
  • दहावी भूगोल
  • शै.व्हिडिओ निर्मिती
  • pdf Download
  • Online Test
  • सामान्यज्ञान
  • मराठी बोधकथा
  • सण समारंभ
  • शालेय भाषण
  • गेम स्वरुपात उपक्रम
  • Adarsh Education

     Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

    Friday, 30 June 2023

    सेतू अभ्यासक्रम व सर्व इयत्ता चाचणी

     

    प्रति,
     मुख्याध्यापक सर्व
         प्राथमिक व माध्यमिक शाळा ता.पन्हाळा..
    विषय — सेतु अभ्यास ई.2 री ते 10 वी प्रभावी अंमलबजावणीबाबत.....
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
             उपरोक्त विषयान्वये,या गटाकडील सेतू अभ्यास प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  खालील नियोजनानुसार शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी.

    प्राथमिक व माध्यमिक शाळा
     🌸 सेतु अभ्यास पुर्व चाचणी कालावधी 
    दि.30 जुन ते 3 जुलै 23

    🌸 सेतु अभ्यास राबविणे, 
    4 जुलै ते 26 जुलै 23

    🌸 सेतु अभ्यास उत्तर चाचणी
    27 जुलै ते 31जुलै23

    सदर सेतु अभ्यास पुर्व चाचणी चे पेपरhttps://www.maa.ac.in/ या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत तसेच उत्तर चाचणी ही उपलब्ध करुन देण्यात येईल
    🌺🌺🌺🌺🌺🌺
    वरील नियोजन सर्व शाळांना कळविणेत यावे....याची सर्वांनी नोंद घ्यावी..


    चाचणी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇


    मुख्य वेबसाईट ला जाण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇


    वरिष्ठ /निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण  कधी व प्रशिक्षण साठी अट काय - click here 




    https://maa.ac.in/index.php?tcf=bridgecourse23

    No comments:

    Post a Comment

    Write a comment.कमेंट करा

    ad