Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Showing posts with label आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर. Show all posts
Showing posts with label आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर. Show all posts

Wednesday, 8 September 2021

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर

 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर  


            जागतिक साक्षरता दिन  

              साक्षरतेचे महत्त्व कोणाला माहीत नाही? पण केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.

ad