Home

  • Home
  • दहावी
  • नववी
  • आठवी
  • शिष्यवृत्ती
  • पुस्तके
  • व्याकरण
  • शासन निर्णय
  • दहावी भूगोल
  • शै.व्हिडिओ निर्मिती
  • pdf Download
  • Online Test
  • सामान्यज्ञान
  • मराठी बोधकथा
  • सण समारंभ
  • शालेय भाषण
  • गेम स्वरुपात उपक्रम
  • Adarsh Education

     Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

    Thursday, 22 May 2025

    भारताच्या शेजारील देश किती


    ? 

    भारताच्या शेजारील 
    देश किती ? 

    भारताच्या शेजारी एकूण नऊ देश आहेत .

    भारताला एकूण १५२०० किमी भू सीमा लाभली आहे.

    तर ७५१६ किमी सागर सीमा किनारपट्टी आहे.

    भूसिमे शेजारील देश एकूण ७

    1.अफगाणिस्तान  - 106 किमी सीमा

    2.पाकिस्तान – ३३२३ किमी

    3. चीन – 3488 किमी

    4 . नेपाळ  - 1751 किमी

    5 . भूतान  - 699 किमी 

    6 . बांग्लादेश – 4096.7 किमी

    7. म्यानमार  - 1643 किमी

    सागरी सीमा (किनारपट्टी ) 2 देश

    1.श्रीलंका

    2.मालदीव   

    सर्वात कमी सीमा असलेला देश  - अफगाणिस्तान

    सर्वात जास्त सीमा असलेला देश – बांग्लादेश

    No comments:

    Post a Comment

    Write a comment.कमेंट करा

    ad