?  
 
भारताच्या शेजारील 
देश किती ? 
भारताच्या शेजारी एकूण नऊ देश आहेत .
भारताला एकूण १५२०० किमी भू सीमा लाभली आहे.
तर ७५१६ किमी सागर सीमा किनारपट्टी आहे.
1.अफगाणिस्तान  -
106 किमी सीमा 
2.पाकिस्तान – ३३२३ किमी 
3. चीन – 3488 किमी 
4 . नेपाळ  - 1751
किमी 
5 . भूतान  - 699
किमी  
6 . बांग्लादेश – 4096.7 किमी 
7. म्यानमार  - 1643
किमी 
सागरी सीमा
(किनारपट्टी ) 2 देश 
1.श्रीलंका 
2.मालदीव   
सर्वात कमी सीमा असलेला देश  - अफगाणिस्तान 
सर्वात जास्त सीमा असलेला देश – बांग्लादेश 
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.