शब्दांच्या जाती ( parts of speech)
शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होय.प्रत्येक शब्दांचे वाक्यात कार्ये विविध प्रकारची असतात .अशा शब्दांच्या वाक्यातील कार्या वरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.वाक्यात येणाऱ्या शब्दांचे असे आठ प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे.त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात.