Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الاثنين، 24 مايو 2021

 


                     पुरस्कार


सन्मान, किताब, पदव्या, पारितोषिके


भारतरत्न : कला, साहित्य, वैज्ञानिक, समाजसेवा इ. क्षेत्रांतील अलौकिक क्षेत्रातील मूलभूत योगदानाबद्दल दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार.भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या थोर व्यक्ती व पुरस्काराचे वर्ष


-) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् (१८८८-१९७५) १९५४ (२) चक्रवर्ती लाचारी (१८७८-१९७२) १९५४ (३) डॉ. चंद्रशेखर वेंकट ऊर्फ सी. व्ही. १८८८-१९७०) १९५४ (४) डॉ. भगवान दास (१८६९-१९५८) १९५५ डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२) १९५५ (६) जवाहरलाल १८८९-१९६४) १९५५ (७) गोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१) १९५७ डॉ. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) १९५८ (९) डॉ. बिधन चंद्र रॉय २-१९६२) १९६१ (१०) पुरुषोत्तमदास टंडन (१८८२-१९६२) १९६१ डॉ. राजेन्द्र प्रसाद (१८८४-१९६३) १९६२ (१२) डॉ. झाकिर हुसेन -७-१९६९) १९६३ (१३) डॉ. पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२) ■ (१४) लालबहादूर शास्त्री (मरणोत्तर) (१९०४-१९६६) १९६६ (१५) इंदिरा गांधी (१९१७-१९८४) १९७१ (१६) वराहगिरी वेंकटगिरी (१८८४ २) १९७५ (१७) कुमारस्वामी कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५) = (१८) मदर टेरेसा (१९१०-१९९७) १९८० (१९) आचार्य विनोबा (मरणोत्तर) (१८९५-१९८२) १९८३ (२०) खान अब्दुल गफारखान २०-१९८८) १९८७ (२१) एम्. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७ ७) १९८८ (२२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६) = (मरणोत्तर) (१८७५-१९५०) १९९१ (२५) राजीव गांधी (मरणोत्तर) -७ (२३) डॉ. नेल्सन मंडेला (१९१८ - ) १९९० (२४) वल्लभभाई

السبت، 22 مايو 2021

बातमी लेखन

 

News Writing -  बातमी लेखन 

बातमी लेखन 

       आजच्या काळात बातम्या वाचणे, ऐकणे व पाहण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. बातमी वाचनहा आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. जगात, देशात, राज्यात व आपल्या गावी, शहरात काय घडले याची माहिती आपल्याला बातमीमुळेच कळते.

       काय घडले, काय घडणार आहे यांची माहिती बातमी देते. तसेच ज्ञान देणे, मनोरंजन करणे, समाज प्रबोधन करणे, जागरूकता निर्माण करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे, हे बातमीचे कार्य आहे.  

الجمعة، 21 مايو 2021


 Equivalence / समानसंबंध

Equivalence pdf

Scholarship Quiz

अंकमाला

 *बौद्धिक क्षमता चाचणी* 

 *घटक अंकमाला* 

 *प्रश्न सोडवा फक्त पाच सेकंदात*  सराव प्रश्न


https://youtu.be/cwln4ENjr4Y

सर्व स्पर्धा परीक्षा व्हिडीओ पहाणेसाठी 

 *MAGDUM SIR MARATHI* 

channel ला भेट द्या 

 _NMMS_ परीक्षा माहिती अभ्यासक्रम। प्रश्नपञिका Download करणे साठी खालील लिंकला क्लिक करा.  


sanjaymagdum73.blogspot.com    


 *Share* 

 *subscribers* 

 *likes* 

🟡🟢🔵🟣⚫⚪🟤🔺

       *S.S.MAGDUM*

 *आदर्श विद्यालय आंबवडे* 

      *T.S.T.S.KOLHAPUR*

الأربعاء، 12 مايو 2021

महाराष्ट्रातील पहिले कोण ?कोठे ?

 

महाराष्ट्रातील    पहिले कोण ?कोठे ?


1) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?

1.श्रीप्रकाश   2.  यशवंतराव चव्हाण 

3. डॉ. राजेंद्र प्रसाद  4. भगतसिंह कोश्यारी 

2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

1.वसंतराव नाईक      2. शरद पवार

3. यशवंतराव चव्हाण   4. अशोकराव चव्हाण 

3) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोठे स्थापन झाले

1.कोलकत्ता    2. दिल्ली

3.मुंबई                4.कोल्हापूर

4) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन झाले ?

1.कोलकत्ता        2.मुंबई

3.चेन्नई         4. कोल्हापूर

5) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र  कोठे स्थापन झाले ?

1. कोलकत्ता     2. राहुरी

3. चेन्नई           4. मुंबई 

6) महाराष्ट्रातील  पहिली कापड गिरणी  कोठे स्थापन झाली ?

1. कोलकत्ता     2. राहुरी

3. चेन्नई            4 .मुंबई  

7) महाराष्ट्रातील  पहिले कृषी विद्यापीठ  कोठे स्थापन झाले ?

1 . दापोली       2. राहुरी

3. चेन्नई           4. मुंबई

8) महाराष्ट्रातील पहिला सह,साखर कारखाना कोठे स्थापन झाला ?

1. वारणानगर   2 . उ.प्रदेश

3. प्रवरानगर     4. कोल्हापूर

9) महाराष्ट्रातील  पहिले जलविद्युत केंद्र  कोठे स्थापन झाले ?

1 . खो:पोली       2. राधानगरी

3. कोयना           4. दापोली

10) महाराष्ट्रातील  पहिला पवन विद्युत प्रकल्प  कोठे स्थापन झाला ?

1.जमसांडे-देवगड            2.  कोयना

3.तारापूर                 4 . मुंबई  

11) महाराष्ट्रातील  पहिला अणुविद्युत प्रकल्प  कोठे स्थापन झाला ?

1 . जमसांडे-देवगड      2. चंद्रपूर

3. तारापूर                   4. मुंबई 

12) महाराष्ट्रातील  पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

1 .दाजीपुर            2. चंद्रपूर

3. ताडोबा               4. कर्नाळा

13) महाराष्ट्रातील  पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे ?

1 .आरवी,पुणे         2. रत्नागिरी

3 . तारापूर              4. कर्नाळा

14) महाराष्ट्रातील  पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोठे स्थापन झाला ?

1.कंदूर               2. चंद्रपूर

3. चेन्नई            4.जमशेदपूर

15) महाराष्ट्रातील  पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन झाली  ?

1.मुंबई                2. कोल्हापूर

3. पुणे                  4. रत्नागिरी 

Sanjay Magdum

8788629133

الثلاثاء، 11 مايو 2021

 

नमस्कार मित्रानो ,

          मित्रानो आपण Microsoft Word चा वापर करत असतो .

याच word मध्ये चुटकी सरशी

 आपण आपल्यांना नावाचे ,फर्मचे ,कंपनीचे ,व्यवसायाचे लेबल तयार करायचे 

असेल तर   Labels   या शब्दावर क्लिक करा.बनवा घरच्या घरी लेबल .

الثلاثاء، 4 مايو 2021

महाराष्ट्रातील जिल्हे

 

महाराष्ट्रातील जिल्हे व
 त्यांची टोपणनावे


 जिल्हा                                           टोपणनाव

मुंबई    -  भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी भारताचे                     प्रथम क्रमांकाचे औद्योगीक शहर, सात बेटांचे शहर

अहमदनगर   -  साखर कारखान्यांचा जिल्हा

अमरावती  -     देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा

उस्मानाबाद   - श्री भवानी मातेचा जिल्हा

 औरंगाबाद  - मराठवाड्याची राजधानी ,अजिंठा वेरूळ लेण्याचा                                  जिल्हा

कोल्हापूर   -  गुळाचा ,कुस्तीगारांचा , कोल्हापुरी चप्पलाचा जिल्हा

गडचिरोली  -   जंगलाचा जिल्हा

गोंदिया  - भाताचे कोठार

चंद्रपूर -  गोंड राजाचा जिल्हा

जळगाव -  केळीच्या बागा ,कापसाचे शेत ,  अजिंठा लेण्यांचे                                     प्रवेशद्वार जिल्हा

नागपूर -    संत्र्यांचा जिल्हा

नांदेड   - संस्कृत कवीचा जिल्हा

नाशिक -   द्राक्षाचा जिल्हा ,मुंबईची परसबाग

नंदुरबार   - आदिवासिंचा जिल्हा

पुणे  - महाराष्ट्राची  सांस्कृतिक राजधानी

बीड - ऊसतोड कामगारांचा जिल्हा , जुन्या मराठी कवींचा जिल्हा

बुलढाणा   - महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ

भंडारा  -   तलावांचा जिल्हा ,पितळी भांड्याचे  शहर

यवतमाळ -   पांढरे सोने पिकवणारा  जिल्हा

रत्नागिरी -  देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा

रायगड  -  जलदुर्ग व डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा , मिठागराचा जिल्हा

धुळे -  पूर्वींचा पश्चिम खानदेश

सांगली-   नाट्यपंढरीचा  जिल्हा

सिंधुदुर्ग-   जलदुर्ग जिल्हा ,दक्षिण कोकण

सोलापूर -  शिवयोगी सिद्धेश्वराचा जिल्हा. ज्वारीचे कोठार

सातारा -   शूरांचा जिल्हा ,कुंतल देश

परभणी     - ज्वारीचे कोठार