Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

السبت، 22 يناير 2022

शिष्यवृत्ती परीक्षा वाक्प्रचार प्रश्नमंजुषा

 शिष्यवृत्ती परीक्षा वाक्प्रचार प्रश्नमंजुषा 

व्याकरण विषयक व्हिडिओ पहा - 

वाक्प्रचार pdf Dowanload करा .

पर्यटन ,वाहतूक व संदेशवहन

 दहावी भूगोल प्रकरण पर्यटन ,वाहतूक व संदेशवहन 


सर्व प्रकरण online test सोडवण्यासाठी क्लिक करा  

सर्व प्रकरण व्हिडीओ पहा एकाच ठिकाणी 

الأحد، 16 يناير 2022

IMPERATIVE SENTENCES भाग 2

*आता बोला इंग्रजी सहज  * भाग 2 

 IMPERATIVE SENTENCES - भाग 2 

                       ७६. हे चांगले वाचा. - गो थ्रु घिस  -  Go through this.

७७. वर उचल. - पीक इट अप  - Pick it up.

७८. खाली ठेव. - पुट डाऊन -  Put down.

७९. स्वत:ला सांभाळ . -  कंट्रोल युवर सेल्फ  - Control yourself.

८०. शांत हो  -  कूल डाऊन -  Cool down.

८१. डावीकडून सरळ जा. -  गो लेफ्ट अहेड -  Go left ahead.

८२. आत या. - कम इन -  Come in.

८३. म्हणतच जा . - गो ऑन टेलिंग  -  Go on telling.

८४. इकडे ये . - कम हेअर  - Come here.

८५. उभे रहा . - कीप स्टॅडींग -  Keep standing.

८६. आरमानं बस . - सीट अॅट ईस Sit at ease.

८७. विश्राम कर. - टेक रेस्ट - Take rest.

८८. आपल्या जागी परत जा. - गो बैंक ट युवर सीट  - Go back to your seat

८९. त्याला खात्री दे . - अॅश्युअर हिम  - Assure him.

९०. माझ्यावर विश्वास ठेव. - बिलिव्ह मी -  Believe me.

९१. मला काहीतरी सांग. - टेल मी समथिंग  - Tell me something.

९२. थांब. - स्टॉप  - Stop.

९३. झोपी जा.-  ले डाऊन  - Lay down.

९४. शांत रहा. - कीप क्वाईट  -Keep quite.

९५. खुची ओढ. - ड्रॅग द चेअर  - Drag the chair.

९६. जिथे आहेस तेथेच थांब. -  स्टे व्हेअर यू आर  - Stay where you are.

९७. हे धर. - होल्ड ईट -  Hold it.

९८. हे तुझ्या सोबत ठेव. - कीप इट विथ यू -  Keep it with you.

९९. चांगलं लक्षात ठेव. - रिमेंबर व्हेरीवेल  - Remember very well.

१००. लवकर लग्न कर . - गेट मॅरीड सून -  Get married soon.

१०१. याला पाण्यात बुडव. - सोक इट इन वॉटर -  Soak it in water.

१०२.  त्याला उठव. -  वेक हिम अप -  Wake him up.

१०३. माळ्यावर जा. -  अप द बिल्डींग  - Go up the building.

१०४ . बसमध्ये चढ. -  बोर्ड द बस -  Board the bus.

१०५. डाव्या बाजूला फिरुन जा.- टेक टर्न टु द लेफ्ट - Take turn to the left.

१०६ . फोटोला हार घाल. -  गार्ललँड द फोटो -  Garland the photo.

१०७ . इथं खिळा मार. - नेल डाऊन हेअर  - Nail down here.

१०८. त्याची समजूत घाल. - इंड्युस हिम -  Induce him.

१०९.  त्याला गप्प बसव. -  कॉन्सोल हिम -  Console him.

११०. वाट बघ . - कीप अप युवर पेशंस -  Keep up your patience.

१११.  तुझं राहणीमान बदल. -  माईड युवर वेज -  Mind your ways.

११२.  शाब्बास. -  कीप इट अप -  Keep it up.

११३. मी येईपर्यंत थांब . - वेट टिल आय कम  - Wait till I come.

११४. पुन्हा प्रयत्न कर. - ट्राय अगेन -  Try again.

११५.  त्याला वर आण. -  ब्रिंग हिम अप -  Bring him up.

११६.  काळजी घे. -  टेक केअर -  Take care.

११७. जरा लवकर जा . - गो अ बीट फास्टर -  Go a bit faster.

११८.  सांभाळून गाडी चालवं. -  राईड केअरफूली -  Ride carefully.

११९.  हे सगळं घेऊन जा. - कॅरी ऑल दिज - Carry all these.

१२०.  माझ्यासाठी प्रार्थना कर. -  प्रे फॉर मी -  Pray for me.

१२१.  माझ्यासाठी काम  कर. – डू वन थिंग फॉर मी – Do one thing for me.

१२२.  याच्यात पेट्रोल भरून आण. -गेट पेट्रोल फिल्ड इन इट  - Get the petrolfilled  In it

१२३. तुझ डोकं  सांभाळ. - गाईड गुबर हेड देअर  - Mind your head there .

१२४ . मला बसस्थानकार  सोड. – ड्रॉप मी अॅट द बस स्टॉप – Drop me at the bus stop

१२५. मुद्दा सांग . -  कम टू द पॉईट - Come to the point.

१२६.  तोंड सांभाळ . - माईड युवर लैंग्वेज  - Mind your language,

السبت، 15 يناير 2022

IMPERATIVE SENTENCES

 

*आता बोला इंग्रजी सहज  * भाग 1

IMPERATIVE SENTENCES०१  आत या.  - कम इन   - Come in.

०२  हे घ्या.   -  टेक इट  -  Take it.

०३  तिकडे जा. -   गो देअर   -Go there.

०४  बसा.  - बी सीटेड - Be seated.

०५ तयार व्हा. - गेट रेडी Get ready.

०६ पुस्तक काढा. - टेक आऊट द बूक  - Take out the book.

०७ पुस्तक उघडा. - ओपन द बूक -  Open the book.

०८ मोठ्याने वाचा.  - रिड लाऊडली -  Read loudly.

०९ खिडकी बंद करा. - क्लोज द विंडो -  Close the window.

१० कडी लावा. -  लॅच द डोअर -  Latch the door.

११ चावी द्या. - गिव्ह द की  - Give the key.

१२ परत या. - कम बॅक -  Come back.

१३ त्याला विचारा. -  आस्क हिम  - Ask him.

१४ उठा. - गेट अप  - Get up.

१५ त्यांना बोलवा. - कॉल देम -  Call them.

१६ इथून जा.  - गेट लॉस्ट - Get lost.

१७ शांत बसा. - कीप क्वाईट  - Keep quite.

१८ खाली उतरा. - गेट डाऊन -  Get down.

१९ बाहेर जा. - गेट आऊट  - Get out.

२० टी.व्ही. चालू करा. - स्विच ऑन द टी.व्ही. - Switch on the T.V.

२१ आवाज वाढवा. - इनक्रीज द व्हॉलूम -  Increase the volume.

२२ जास्त वेग कमी करा. -  रेड्यूस द स्पीड  - Reduce the speed.

२३ पादत्राणे काढा. - टेक ऑफ युवर शूज - Take of your shoes.

२४ मला एक ग्लास पाणी द्या. - गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर - Give me a glass of water.

२५ त्याला कळवा. -  कनव्हे हिम  - Convey him.

२६ मला दाखवा -  शो मी -  Show me.

२७ तिथे ठेवा. - कीप देअर  - Keep there.

२८ माझ्या मागे या. - फालो मी  - Follow me.

२९ पाणी भरा. - फिल द वॉटर -  Fill the water.

३०. भांडे घासा.- क्लीन द व्हेसल  - Clean the vessel.

३१. गॅस पेटवा. - लाईट द गॅस ऑन  - Light the gas on.

३२. गॅस कमी करुन ठेवा. - पुट द गॅस सीम  - Put the gas sim.

३३.  मला जेवण्यासाठी काहीतरी द्या.- गिव्ह मी सम थिंग टू ईट- Give me some thing to eat.

३४. झोपा. - गोटू बेड -  Go to bed.

३५. गाणे गा. - सिंग अ सॉंग - Sing a song.

३६. मनातल्या मनात गा.  - हम युवर सेल्फ -  Hum yourself.

३७. हे परिधान कर. - पूट इट ऑन -  Put it on.

३८. शर्टची गुंडी लाव. - बटन अप युवर शर्ट Button up your shirt.

३९. शर्टची गुंडी उघडा.- अन बटण युवर शर्ट - Unbutton your shirt.

४०. मला मदत करा. - हेल्प मी -  Help me.

४१. एक मिनिट थांबा. - वेट अ मिणिट- Wait a minute.

४२. बाजूला व्हा. - गेट अ साईड - Get a side.

४३. दात घासा. - ब्रश युवर टीथ Brush your teeth.

४४. स्नान करा. - टेक बाथ  - Take bath.

४५.डोक्यावरुन स्नान करा.-  टेक हेड बाथ - Take headbath.

४६. माझ्या सोबत या. - कम विथ मी -  Come with me.

४७.माझ्या हातात टॉवेल द्या. - हॅण्ड मी अ टॉवेल  - Hand me a towel.

४८.बरोबरीने चला.- कम अलॉग -  Come along.

४९.आत चला. - गेट इन - Get in.

५०. फळा साफ करा. - क्लीन द बोर्ड -  Clean the board.

५१. झंडू बाम लावा.- अप्लाय द झंडू बाम  - Apply the zandu balm.

५२. माझी पाठ खाजवा. - स्क्रॅच माय बैंक  - Scratch my back.

५३.त्याला फेकून टाका.  - थ्रो इट  - Throw it.

५४. पुढे जा.- गो अहेड  - Go ahead.

५५.तुझे काम तू कर.- माईड युवर बिजनेस -  Mind your business.

५६.त्याला सोडून टाका. - लिव्ह इट  - Leave it.

५७. राहू द्या.  - लेट इट बी -  Let it be.

५८. दरवाजा वाजवा. -  नॉक द डोअर  - Knock the door.

५९. साखर मिसळा. -  अॅड शूगर  - Add sugar.

६०.पळून जा . - रन ऑफ / बज ऑफ -  Run off / buzz-off.

६१. निघून जा. - टेक ऑफ  - Take off.

६२. मला बघा. – लुक अॅट मी -  Look at me.

६३. तिकडे बघा. - लुक देअर  - Look there.

६४. त्या तिकडे पहा. - लुक ओव्हर देअर  - Look over there,

६५. मी जसे सांगितले तसे करा •  - डू अॅज आय से  - Do as I say.

६६.स्वत: निश्चय करा .- डिसाइड युवर सेल्फ  - Decide your self.

६७. त्याच्या विषयी विचार करा. - थिंक इट ओव्हर - Think it over

६८. माझे ऐका. - लिसन टू मी -  Listen to me.

 ६९. शर्टची इन करा. - टक युवर शर्ट -  Tuck your shirt.

 ७०. फुल लावा. - टक द फ्लॉवर  - Tuck the flower.

७१. त्याच्याकडे जा.-  गोटू हिम -  Go to him.

७२ लक्षात ठेवा. -  माईड इट -  Mind it.

७३. चालु दे. - कॅरी ऑन  - Carry on.

७४. त्याच्यासाठी शोधा. - सर्च फॉर दॅट  - Search for that.

७५. माझी ओळख करून द्या. - इंट्रोड्युस मी -  Introduce me.

व्हिडीओ पहा - click here