Home

  • Home
  • दहावी
  • नववी
  • आठवी
  • शिष्यवृत्ती
  • पुस्तके
  • व्याकरण
  • शासन निर्णय
  • दहावी भूगोल
  • शै.व्हिडिओ निर्मिती
  • pdf Download
  • Online Test
  • सामान्यज्ञान
  • मराठी बोधकथा
  • सण समारंभ
  • शालेय भाषण
  • गेम स्वरुपात उपक्रम
  • Adarsh Education

     Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

    السبت، 15 يناير 2022

    IMPERATIVE SENTENCES

     

    *आता बोला इंग्रजी सहज  * भाग 1

    IMPERATIVE SENTENCES



    ०१  आत या.  - कम इन   - Come in.

    ०२  हे घ्या.   -  टेक इट  -  Take it.

    ०३  तिकडे जा. -   गो देअर   -Go there.

    ०४  बसा.  - बी सीटेड - Be seated.

    ०५ तयार व्हा. - गेट रेडी Get ready.

    ०६ पुस्तक काढा. - टेक आऊट द बूक  - Take out the book.

    ०७ पुस्तक उघडा. - ओपन द बूक -  Open the book.

    ०८ मोठ्याने वाचा.  - रिड लाऊडली -  Read loudly.

    ०९ खिडकी बंद करा. - क्लोज द विंडो -  Close the window.

    १० कडी लावा. -  लॅच द डोअर -  Latch the door.

    ११ चावी द्या. - गिव्ह द की  - Give the key.

    १२ परत या. - कम बॅक -  Come back.

    १३ त्याला विचारा. -  आस्क हिम  - Ask him.

    १४ उठा. - गेट अप  - Get up.

    १५ त्यांना बोलवा. - कॉल देम -  Call them.

    १६ इथून जा.  - गेट लॉस्ट - Get lost.

    १७ शांत बसा. - कीप क्वाईट  - Keep quite.

    १८ खाली उतरा. - गेट डाऊन -  Get down.

    १९ बाहेर जा. - गेट आऊट  - Get out.

    २० टी.व्ही. चालू करा. - स्विच ऑन द टी.व्ही. - Switch on the T.V.

    २१ आवाज वाढवा. - इनक्रीज द व्हॉलूम -  Increase the volume.

    २२ जास्त वेग कमी करा. -  रेड्यूस द स्पीड  - Reduce the speed.

    २३ पादत्राणे काढा. - टेक ऑफ युवर शूज - Take of your shoes.

    २४ मला एक ग्लास पाणी द्या. - गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर - Give me a glass of water.

    २५ त्याला कळवा. -  कनव्हे हिम  - Convey him.

    २६ मला दाखवा -  शो मी -  Show me.

    २७ तिथे ठेवा. - कीप देअर  - Keep there.

    २८ माझ्या मागे या. - फालो मी  - Follow me.

    २९ पाणी भरा. - फिल द वॉटर -  Fill the water.

    ३०. भांडे घासा.- क्लीन द व्हेसल  - Clean the vessel.

    ३१. गॅस पेटवा. - लाईट द गॅस ऑन  - Light the gas on.

    ३२. गॅस कमी करुन ठेवा. - पुट द गॅस सीम  - Put the gas sim.

    ३३.  मला जेवण्यासाठी काहीतरी द्या.- गिव्ह मी सम थिंग टू ईट- Give me some thing to eat.

    ३४. झोपा. - गोटू बेड -  Go to bed.

    ३५. गाणे गा. - सिंग अ सॉंग - Sing a song.

    ३६. मनातल्या मनात गा.  - हम युवर सेल्फ -  Hum yourself.

    ३७. हे परिधान कर. - पूट इट ऑन -  Put it on.

    ३८. शर्टची गुंडी लाव. - बटन अप युवर शर्ट Button up your shirt.

    ३९. शर्टची गुंडी उघडा.- अन बटण युवर शर्ट - Unbutton your shirt.

    ४०. मला मदत करा. - हेल्प मी -  Help me.

    ४१. एक मिनिट थांबा. - वेट अ मिणिट- Wait a minute.

    ४२. बाजूला व्हा. - गेट अ साईड - Get a side.

    ४३. दात घासा. - ब्रश युवर टीथ Brush your teeth.

    ४४. स्नान करा. - टेक बाथ  - Take bath.

    ४५.डोक्यावरुन स्नान करा.-  टेक हेड बाथ - Take headbath.

    ४६. माझ्या सोबत या. - कम विथ मी -  Come with me.

    ४७.माझ्या हातात टॉवेल द्या. - हॅण्ड मी अ टॉवेल  - Hand me a towel.

    ४८.बरोबरीने चला.- कम अलॉग -  Come along.

    ४९.आत चला. - गेट इन - Get in.

    ५०. फळा साफ करा. - क्लीन द बोर्ड -  Clean the board.

    ५१. झंडू बाम लावा.- अप्लाय द झंडू बाम  - Apply the zandu balm.

    ५२. माझी पाठ खाजवा. - स्क्रॅच माय बैंक  - Scratch my back.

    ५३.त्याला फेकून टाका.  - थ्रो इट  - Throw it.

    ५४. पुढे जा.- गो अहेड  - Go ahead.

    ५५.तुझे काम तू कर.- माईड युवर बिजनेस -  Mind your business.

    ५६.त्याला सोडून टाका. - लिव्ह इट  - Leave it.

    ५७. राहू द्या.  - लेट इट बी -  Let it be.

    ५८. दरवाजा वाजवा. -  नॉक द डोअर  - Knock the door.

    ५९. साखर मिसळा. -  अॅड शूगर  - Add sugar.

    ६०.पळून जा . - रन ऑफ / बज ऑफ -  Run off / buzz-off.

    ६१. निघून जा. - टेक ऑफ  - Take off.

    ६२. मला बघा. – लुक अॅट मी -  Look at me.

    ६३. तिकडे बघा. - लुक देअर  - Look there.

    ६४. त्या तिकडे पहा. - लुक ओव्हर देअर  - Look over there,

    ६५. मी जसे सांगितले तसे करा •  - डू अॅज आय से  - Do as I say.

    ६६.स्वत: निश्चय करा .- डिसाइड युवर सेल्फ  - Decide your self.

    ६७. त्याच्या विषयी विचार करा. - थिंक इट ओव्हर - Think it over

    ६८. माझे ऐका. - लिसन टू मी -  Listen to me.

     ६९. शर्टची इन करा. - टक युवर शर्ट -  Tuck your shirt.

     ७०. फुल लावा. - टक द फ्लॉवर  - Tuck the flower.

    ७१. त्याच्याकडे जा.-  गोटू हिम -  Go to him.

    ७२ लक्षात ठेवा. -  माईड इट -  Mind it.

    ७३. चालु दे. - कॅरी ऑन  - Carry on.

    ७४. त्याच्यासाठी शोधा. - सर्च फॉर दॅट  - Search for that.

    ७५. माझी ओळख करून द्या. - इंट्रोड्युस मी -  Introduce me.

    व्हिडीओ पहा - click here  

    هناك تعليق واحد:

    Write a comment.कमेंट करा

    ad