Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

‏إظهار الرسائل ذات التسميات 2022 dhavi nikal. إظهار كافة الرسائل
‏إظهار الرسائل ذات التسميات 2022 dhavi nikal. إظهار كافة الرسائل

الخميس، 16 يونيو 2022

SSC Result 2022: असा तपासा दहावी निकाल

 SSC Result 2022: असा तपासा निकाल 

दहावी निकालाची प्रतिक्षा संपली असून 

 १७/०६/२०२२ रोजी दुपारी१:०० वाजता 

खालील अधिकृत वेबसाइट वर पहावयास मिळेल .

SSC Result 2022: असा तपासा निकाल


दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट

mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.

वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.
प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

१. www.mahresult.nic.in

 2. www.mahahsscboard.in

3. http://sscresult.mkcl.org 

4. http://ssc.mahresults.org.in

वेबसाईट वर जाणेसाठी - https://www.magadumsir.com/ 

click here