Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Tuesday 27 April 2021

महाराष्ट्रातील धरणे व जलाशय

 

 

महाराष्ट्रातील धरणे व जलाशय नावे

जायकवाडी नाथसागर

पानशेत तानाजी सागर

भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम

गोसिखुर्द इंदिरा सागर

वरसगाव वीर बाजी पासलकर

तोतलाडोह   मेघदूत जलाशय

भाटघर येसाजी कंक

मुळा    ज्ञानेश्वर सागर

माजरा निजाम सागर

कोयना शिवाजी सागर

राधानगरी लक्ष्मी सागर

तानसा जगन्नाथ शंकरशेठ

तापी प्रकल्प मुक्ताई सागर

माणिक डोह शहाजी सागर

चांदोली  वसंत सागर

उजनी    यशवंत सागर

दूधगंगा  राजर्षी शाहू सागर

विष्णुपुरी शंकर सागर

वैतरणा मोडक सागर

Saturday 24 April 2021

Saturday 17 April 2021

क्षेत्रभेट


                                     
क्षेत्रभेट येथे क्लिक करून अभ्यास करा .

Tuesday 13 April 2021


 नाईल : आफ्रिका खंडातील ही प्रमुख नदी असून जगातील सर्वात लांब नदी आहे.या नदीची लांबी ६६५० किलोमीटर असून ४१३० मैल इतका लांब प्रवास करत आहे.पांढरी नाईल व निळी नाईल या दोन प्रमुख तिच्या उपनद्या असून पांढऱ्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो,तर निळ्या नाईलचा उगम इथियोपिया मधील ताना सरोवरात होतो .सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होत असून तेथून पुढे नाईल नदी उत्तरेकडे वाटचाल करत भूमध्य समुद्रास मिळते. 

अॅॅमेझॉन : दक्षिण अमेरिका खंडातील ही प्रमुख नदी असून जगातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे.मात्र पाण्याच्या घनतेचा विचार केला तर हिचा जगात पहिला क्रमांक लागतो .पाण्याचा विसर्ग सुमारे २ लाख घनमीटर प्रती सेकंद एवढा आहे. या नदीचा उगम पेरू देशातील अँँन्डीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो.नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे १५० किमी आहे.ती उत्तर अटलांटिक महासागरास मिळते. 

Sunday 11 April 2021

 

शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी पेपर 

करणेसाठी खालील लिंकला क्लिक करा.

download २०१७ set A