अकरावा
रुद्र
- अतिशय तापट माणूस
अकलेचा
कांदा - मूर्ख
अकलेचा
खंदक
- अत्यंत मूर्ख माणूस
अरण्यरुदन
- ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
अळवावरचे
पाणी -
फार काळ न टिकणारे
अक्षरशत्रू - निरक्षर, अडाणी
अकरावा
रुद्र
- अतिशय तापट माणूस
अकलेचा
कांदा - मूर्ख
अकलेचा
खंदक
- अत्यंत मूर्ख माणूस
अरण्यरुदन
- ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
अळवावरचे
पाणी -
फार काळ न टिकणारे
अक्षरशत्रू - निरक्षर, अडाणी