जलसुरक्षा उपक्रम /प्रकल्प
उपक्रम
मानवी हस्तक्षेपामुळे
तुमच्या परिसरातील जलस्रोतरावर/जलपरिसंस्थेवर झालेला परिणाम अभ्यासणे .
अन्न, वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. निसर्गाकडून मिळणारे पाणी नेहमी शुद्ध असते जैविक व अजैविक घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्याच्यातील आंतरक्रिया याला परीसंस्था असे म्हटले जाते. यामुळे आपणास वीशिष्ट परीसरांचे स्थान कसे आहे, याठिकानी असलेले क्षेत्र व त्याचा आकार त्या ठीकाणी असणारे हवामान, त्या ठीकाणची भूगर्भरचना खडक - जमीन, जलप्रवाह, प्रणाली या वीषयाची माहिती आपल्याला मिळते.