Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Tuesday 30 May 2023

शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

 


शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन विद्यार्थ्यांना गणवेश वाटप 

सविस्तर माहितीसाठी  click 

उपरोक्त विषयान्वये समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदापत्रक सन २०२३- २४ भारत सरकार यांचे प्रकल्प मान्यता मंडळाच्या (PAB) बैठकीत दि. २४ एप्रिल, २०२३ रोजी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजना अंदाजपत्रक एकूण ३७,३८,१३१ लाभार्थ्यांकरीता रु.२२४,२८,६९,०००/- लक्ष चा प्रस्तावास भारत सरकारकडून मंजूरी मिळाली आहे.

संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजनेचा थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेमधून कायम स्वरुपी वगळण्यात आला आहे. याकरिता सदर शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी. याकरिता प्रति लाभार्थी दोन गणवेश संचाकरिता मंजूर तरतूद रु.६००/- याप्रमाणे तरतूद मंजूर आहे. तथापि, शासनाने संदर्भ क्र. १ नुसार निर्गमित केलेल्या सूचना नुसार एक गणवेश याकरिता प्रति विद्यार्थी रु.३००/- प्रमाणे निधी या आदेशाद्वारे निर्गमित करण्यात येत आहे.

शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे कार्यवाही कर यावी.. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एक गणवेश संच उपलब्ध देण्यात यावा. जिल्हा परिषद /महानगरपालिकानिहाय भौतिक लक्ष व आर्थिक तरतूद कळविण्यात येत आहे.

Uniform   Gaidline 👇👇👇



Maharashtra SSC 2023 Exam Result

 

Maharashtra SSC 2023 Exam Result – Summary

कुठे पहाल आपला निकाल 👇👇👇👇



निकाल पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 

Name of Board

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE)

Class

Secondary School Certificate (SSC) or Class 10th

Exam Name

Maha SSC 2023 Annual Exam

Exam Date

02.03.2023 to 25.03.2023

SSC Result Maharashtra Date & Time

2 June 2023 @ 1 PM

Official website

www.mahahsscboard.in

Result Link

https://www.mahahsscboard.in/

mahresult.nic.in   

 https://mahresult.nic.in/ 

https://ssc.mahresults.org.in  


http://sscresult.mkcl.org 

https://mahahsc.in/notification/SSCRESULT2023.pdf

 

Monday 22 May 2023

मुळाक्षरे ओळखा

 उपक्रम क्र.१३ अक्षरे वाचा व रिकाम्या चौकटीत चित्र Drag and Drop करा.




Sunday 21 May 2023

रंगसंगतीची ओळख

 उपक्रम क्र.१२ रंगसंगतीची ओळख करणे 

मुलांनी दिलेल्या फुग्यांचा रंग ओळखा व त्या समोरील चौकटीत वर दिलेल्या नावापैकी योग्य नाव Drag and Drop करा.


Wednesday 10 May 2023

गेम खेळा ओळखा दिशा

उपक्रम क्र.३ 

 गेम खेळा दिशा ओळखा 

योग्य ठिकाणी पॉईंट जोडा 


भूगोल विषय गेम नकाशा वाचन

 उपक्रम १ 

नकाशा वाचन 

 भूगोल विषय गेम नकाशा वाचन

खेळ खेळा नकाशा भरा

उपक्रम २

योग्य ठिकाणी ड्रग करा समुद्र ओळखा ,खंड ओळखा 

 जगाचा नकाशा भरा आणि मार्क मिळवा 👇👇👇👇👇