Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Monday 1 August 2022

Simple present tense - साधा वर्तमान काळ

 

Simple present tense - साधा वर्तमान काळ


अ.न.

Simple present tense - साधा वर्तमान काळ :

मराठीत

1

I read a Story-book

मी गोष्टीचे पुस्तक वाचतो.

2

We read a Story-book.

आम्ही गोष्टीचे पुस्तक वाचतो

3

You read a Story-book.

तू गोष्टीचे पुस्तक वाचतोस.

4

You read a Story-book.

तुम्ही गोष्टीचे पुस्तक वाचता

5

He reads a Story-book.

तो गोष्टीचे पुस्तक वाचतो.

6

She reads a Story-book.

ती गोष्टीचे पुस्तक वाचते.

7

It reads a Story-book.

ते गोष्टीचे पुस्तक वाचते.

8

They read a Story-book.

ते गोष्टीचे पुस्तक वाचतात.

9

I play football.

मी फुटबॉल खेळतोस.

10

We play Kho Khó

आम्ही खो-खो खेळतो.

11

You play Kabaddi.

तू कबड्डी खेळतोस

12

You play tip-cat.

तुम्ही विटीदांडू खेळता.

13

He plays hide and seek.

तो लपाछपी खेळतो.

14

She plays tennis.

ती टेनिस खेळते.

15

It plays carrom.

ते कॅरम खेळतात.

16

They play basketball.

ते बास्केटबॉल खेळतात.

17

Raju and Krushna write a letter.

राजू आणि कृष्णा पत्र लिहितात

18

My father eats a mango.

 माझे वडील आंबा खातात.

19

Lalita sings a song.

ललिता गाणे गाते.

20

We draw pictures.

आम्ही चित्रे काढतो..

21

Radhika and Sonali catch a cat.

राधिका आणि सोनाली मांजर पकडतात.

22

Our teacher teaches us English.

आमचे शिक्षक आम्हाला इंग्रजी शिकवतात.

23

They go to school every day

ते दररोज शाळेला जातात..

24

Sadashiv makes a water clock.

सदाशिव पाण्यावरचे घड्याळ तयार करतो.

25

You go to market by bus.

तुम्ही बसने बाजाराला जा.

26

A parrot flies in the sky.

पोपट आकाशात उडतो.

27

Two ducks swim in the pond.

दोन बदके तळ्यात पोहतात.

28

Priya throws a ball to me.

प्रिया माझ्याकडे चेंडू फेकते.

29

Monika and Deepa write letters with their pens.

मोनिका आणि दीपा त्यांच्या पेनांनी पत्रे लिहित आहेत.

 

Video link  -  click here

 

 

No comments:

Post a Comment

Write a comment.