Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Sunday, 4 September 2022

शिक्षक दिन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

 शिक्षक दिन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन प्रश्नमंजुषा सोडवा 


भाषण वाचनासाठी एकदा टच करा ,हिंदी भाषण 
       मराठी भाषण 
आकर्षक सर्टिफिकेट मिळावा टेस्ट सोडवून 

Saturday, 3 September 2022

डॉ। सर्वपल्ली राधाकृष्णन भाषण,

 डॉ। सर्वपल्ली राधाकृष्णन भाषण


Thank a Teacher  click text




गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर।

गुरु: साक्षात परब्रह्म तस्माई श्री गुरुवे नमः..

 

                     आज 5 सितंबर शिक्षक दिवस है। इस दिन सभी गुरुजनों को नमस्कार। महान धर्म और दर्शन के

 भक्त पूर्व राष्ट्रपति के जन्मदिन को आज पूरे भारत में 'शिक्षक दिवस' के रूप में मनाया जाता है। एक व्यक्ति और

 एक शिक्षक के रूप में इस महान दार्शनिक के विचार सभी चिंतनीय हैं। शिक्षकों के महत्व के बारे में बात करते

 हुए वे कहते हैं, सुसज्जित भवन और उपकरण आने पर भी वे आदर्श शिक्षकों की जगह नहीं ले पाएंगे।'

Friday, 2 September 2022

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२२

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२२ कोणास मिळाला ? 

 भाषण pdf images वर टच 


pdf पहा संपूर्ण देशातील यादी 

खालील बटन क्लिक करा .


शैक्षणिक बातमी व अभ्यास जाणून घेणेस क्लिक 




Tuesday, 30 August 2022

शिष्यवृत्ती परीक्षा निवड यादी जाहीर _ NMMS EXAM

   शिष्यवृत्ती परीक्षा निवड यादी जाहीर _ NMMS EXAM

 टच images

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षद यांचे मार्फत दिनांक १९/०६/२०२२ रोजी घेण्यात 

आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती  योजना 

(NMMS)परीक्षेची निवडयादी परिषदेच्या           https://nmmsmsce.in/       व      https://www.mscepune.in/

 या संकेतस्थळावर दि.२९/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल .NMMS परीक्षा 

जिल्हानिहाय व शाळानिहाय निवडयादी खालील लॉगिनवर देण्यात

 आली आहे .आपले नाव व शाळापाहणेसाठी 👇👇👇👇👇👇👇👇




कोल्हापूर जिल्हा यादी पहा 👇👇👇👇👇👇


येथे पहा रिझल्ट 👇👇👇👇👇👇👇👇👇


Friday, 19 August 2022

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२२

 

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२२ अंतिम उत्तरसुची 




येथे पाहू शकता उत्तरसुची 👇👇👇👇

इयत्ता 8 वी  पेपर 1 मराठी माध्यम

पेपर 2 
इयत्ता 5 वी मराठी माध्यम  पेपर 1 



class 8th English midiym  Pepar  1 




class 5th English midiym paper 1 
               paper  2 




Wednesday, 17 August 2022

मोबाईल श्राप की वरदान

 

मोबाईल     श्राप की वरदान मराठी निबंध। mobile shap ki vardan nibandh


आज संपूर्ण मानवजातच जगात  मोबाईल शिवाय अपूर्ण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . मनुष्याद्वारे केलेल्या शोधामध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आज एकविसाव्या शतकात मनुष्य मोबाईल शिवाय राहू शकत नाही. एक दिवस अन्ना वाचून राहू शकेल पण मोबाईल नसेल तर त्याचा जीव कासावीस होईल .त्याची चिडचिड वाढलेली पहावयास मिळेल.आज अपवाद वगळता प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात मोबाईलच्या अलार्मने होते. व्यवसाय किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या संपर्कात राहणे मोबाईल मुळे सोपे झाले आहे. आजकाल तरुणांमध्ये मोबाईल चे चलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा महत्वाच्या भाग बनला आहे. बाजारात देखील मोबाईलचे वेगवेगळी विशेषता असणारे मॉडेल उपलब्ध आहेत आणि तरुणांमध्ये नवीन नवीन मॉडेल घेण्याचा क्रेझ वाढत आहे.

Saturday, 13 August 2022

भारतीय तिरंगा इतिहास ,तीन रंगाचे महत्व ,तिरंगा कधी बनवला

 

भारतीय तिरंगा इतिहास




महत्वाचे मुद्दे -
1.भारतीय तिरंगा इतिहास                              2.रंगांचे महत्त्व 

3.तिरंगा बनवणे                                                             4.तिरंग्याचा विकास   

5.समितीची रचना                                                      6.पहिला ध्वज ,दुसरा ध्वज,तिसरा ध्वज

7.तिरंग्याचा योग्य वापर                                 8.तिरंग्याचा आदर

9.तिरंगा नियम

       भारतीय तिरंगा इतिहास       

तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे, जो तीन रंगांनी बनलेला आहे, म्हणून 'तिरंगा' हे नाव आहे. तिरंग्याच्या शीर्षस्थानी गडद भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी गडद हिरवा समान प्रमाणात आहे. याला सोप्या भाषेत ध्वज असेही म्हणतात. ध्वजाच्या रुंदी आणि लांबीचे गुणोत्तर 2:3 आहे. पांढर्‍या पट्ट्याच्या मध्यभागी एक गडद निळे चाक आहे, ज्याचा आकार अशोकाची राजधानी सारनाथ येथे बसवलेल्या सिंहाच्या डोक्याच्या वर्तुळात दिसल्यासारखा आहे. वर्तुळाचा घेर साधारणपणे पांढऱ्या पट्टीच्या रुंदीएवढा असतो. चक्रात 24 प्रवक्ते आहेत. 22 जुलै 1947 रोजी भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वज स्वीकारला.

Friday, 12 August 2022

Nmms Exam Result 2022

शाळेचा निकाल पाहणेसाठी येथे क्लिक करा  click here 


 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दि. १९/०६/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर दि. १०/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल.

NMMS

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2021-22)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०२१-२२)


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-2022
गुणयादी बाबत सूचना…..
१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. १०/०८/२०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीत, दिव्यंगत्वाचे व इतर काही दुरुस्ती / हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या nmms.msce@gmail.com या इमेलवर दि. २२/०८/२०२२ पर्यंत कळविण्यात यावे. विहित मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांच्या नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील.
३) प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
४) सदर विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गूण मिळणे आवश्यक आहेत.
Enter correct seat no. & mother name  



ad