Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Friday 30 June 2023

सेतू अभ्यासक्रम व सर्व इयत्ता चाचणी

 

प्रति,
 मुख्याध्यापक सर्व
     प्राथमिक व माध्यमिक शाळा ता.पन्हाळा..
विषय — सेतु अभ्यास ई.2 री ते 10 वी प्रभावी अंमलबजावणीबाबत.....
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
         उपरोक्त विषयान्वये,या गटाकडील सेतू अभ्यास प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  खालील नियोजनानुसार शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी.

प्राथमिक व माध्यमिक शाळा
 🌸 सेतु अभ्यास पुर्व चाचणी कालावधी 
दि.30 जुन ते 3 जुलै 23

🌸 सेतु अभ्यास राबविणे, 
4 जुलै ते 26 जुलै 23

🌸 सेतु अभ्यास उत्तर चाचणी
27 जुलै ते 31जुलै23

सदर सेतु अभ्यास पुर्व चाचणी चे पेपरhttps://www.maa.ac.in/ या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत तसेच उत्तर चाचणी ही उपलब्ध करुन देण्यात येईल
🌺🌺🌺🌺🌺🌺
वरील नियोजन सर्व शाळांना कळविणेत यावे....याची सर्वांनी नोंद घ्यावी..


चाचणी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇


मुख्य वेबसाईट ला जाण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇


वरिष्ठ /निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण  कधी व प्रशिक्षण साठी अट काय - click here 




https://maa.ac.in/index.php?tcf=bridgecourse23

No comments:

Post a Comment

Write a comment.