Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Thursday, 15 May 2025

फरशी बसवणाऱ्या गवंड्याच्या मुलीची बाजी

 

फरशी बसवणाऱ्या गवंड्याच्या मिठारवाडीतील मुलीचे यश, आदर्श विद्यालयाची संचिता 97 टक्के गुणांनी देवाळे केंद्रात प्रथम तर तालुक्यात व्दितीय क्रमांक 





मिठारवाडी, ता.पन्हाळा फरशी फिटटींग तथा बांधकाम करत रोजीरोटी

 चालवणाऱ्या एका गवंडयांच्या संचिता हंबीरराव जगाताप या  मुलीने 97

टक्के गुण मिळवले. दुर्दम्य इच्छाशक्ती कष्ट करण्याची तयारी स्वत:वर

 आणि शिक्षकावर विश्वास याचे बळावर   कोणत्याही खाजगी

 शिकवणीशिवाय तिने हे यश मिळवले आहे. मिठारवाडी सारख्या डोंगराळ

 भागातील संचिताचे गुण नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरणारे  आहेत. ती

 आदर्श विद्यालय आंबवडे ता. पन्हाळा विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

 आदर्श विद्यालय आंबवडे शाळेचा निकाल 98% लागला असून सृष्टी

 सहदेव जगदाळे 92% द्वितीय क्रमांक सानिका महेश पाटील 90% तृतीय

 क्रमांक  अक्षरा सचिन खुडे 87% चतुर्थ  क्रमांक स्नेहल सरदार तोडकर 86%

पाचवा क्रमांक तर हर्षवर्धन सुरेश मगदूम 85% सहावा क्रमांक पटकावला आहे.



 सर्व यशस्वी विद्यार्थ्यास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम शिपुगडे, उपाध्यक्ष

शंकरराव जगदाळे, सचिव सर्जेराव खुडे, खजानिस भारत माळी, सन्माननीय सर्व

 संचालक, मुख्याध्यापक संभाजी जाधव, सहाय्यक शिक्षक संजय मगदूम, संजय मोरे,

सुशीला यादव, सुप्रिया कांबळे, यांचे मार्गदर्शन लाभले. तर लिपिक अमित शिपुगडे,

कर्मचारी सुभाष पाटील, भिकाजी जाधव, समाधान कांबळे, राजेंद्र जाधव, सर्व पालक व

 ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी

हार्दिक  शुभेच्छा  




Monday, 12 May 2025

१३ मे २०२५,दहावी निकाल

  १३ मे २०२५, दुपारी १:०० वाजता दहावी निकाल 



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

 (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या *SSC March

 2025* परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी संकेतस्थळ


१) https://mahresult.nic.in/ 


२) http://www.sscresult.mkcl.org/  


३) https://sscresult.mahahsscboard.in/ 


https://www.sscresult.mkcl.org/ 


दहावी नंतर पुढे काय पहा येथे 



आपले करिअर कसे निवडावे 



Sunday, 4 May 2025

स्टेट बोर्ड बारावी परीक्षा निकाल २०२५ ,12th class result2025,

 Maharashtra HSC 12th Exam



Maharashtra HSC Result 2025 - Release Date, Direct link to download MSBSHSE 12th Results

Maharashtra HSC Result 2025: The MSBSHSE board will announce the results on May 5, 2025. Students who appeared for the exams will be able to check their results at mahresult.nic.in.

Illustration Image

offical website click here 

स्टेट बोर्ड  बारावी परीक्षा निकाल २०२ 

स्टेट बोर्ड  बारावी निकाल २०२५ - प्रकाशन तारीख, एमएसबीएसएचएसई बारावी निकाल डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक

महाराष्ट्र बारावी निकाल २०२५: एमएसबीएसएचएसई बोर्ड ५ मे २०२५ रोजी निकाल जाहीर करेल. परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यांचे निकाल  mahresult.nic.in  वर पाहू शकतील.

निकाल पहाण्यासाठी या बटनावर क्लिक करा .



Maharashtra HSC Result 2025: The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will announce the MSBSHSE 12th result on May 5, 2025 at 1 PM. The Maharashtra board has confirmed the result date and time for Maharashtra HSC Result. Once released, students can check the board result at Maharashtra HSC result 2025 link - mahresult.nic.in.

Students who appeared for the Maharashtra Board class 12th exams are required to use their login details such as roll number and mother's first name for downloading their marksheet. The Maharashtra HSC result 2025 will have the important student details like roll number, and date of birth, along with the total marks obtained by them.

महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता एमएसबीएसएचएसई १२वीचा निकाल जाहीर करणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने महाराष्ट्र बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ निश्चित केली आहे. जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२५ या लिंकवर बोर्डाचा निकाल पाहू शकतात - mahresult.nic.in.


महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी रोल नंबर आणि आईचे नाव यासारखे लॉगिन तपशील वापरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र बारावीच्या निकाल २०२५ मध्ये रोल नंबर आणि जन्मतारीख यासारखे महत्त्वाचे विद्यार्थी तपशील असतील, तसेच त्यांना मिळालेले एकूण गुण असतील.


अनुक्रमणिका

MSBSHSE १२वी निकाल २०२५

महाराष्ट्र बारावी निकाल २०२५ लिंक

महाराष्ट्र बारावी निकाल २०२५: ठळक मुद्दे

महाराष्ट्र बारावी निकालाची तारीख २०२५

महाराष्ट्र बारावी निकाल २०२५ - कसे तपासायचे?



शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी प्रविष्ट होण्याबाबतचा सुधारित आदेश

 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता

चाचणीस प्रविष्ट  होण्याबाबतची तरतूद

सुधारित  करणे.शासन निर्णय 


कधी लागणार 10 वी १२ वी निकाल      click here 

Monday, 28 April 2025

Saturday, 12 April 2025

Monday, 31 March 2025

SQAAF लिंक भरनेस मुदतवाढ

 SQAAF लिंक भरनेस मुदतवाढ 


 SQAAF संपूर्ण माहिती पहानेसाठी वरील बटन क्लिक करा 
शाळा गुणवत्त्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा

मुदतवाढ 

Friday, 27 December 2024

फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय

 

 फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय, फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत स्पष्टीकरण - 27 डिसेंबर 2024..

आजच्या शासन निर्णयातील ठळक मुद्दे:-


1) NPS/DCPS खाते नसणाऱ्या मयत कर्मचाऱ्यांनाही फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी लागू.

याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने द्वारे सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आलेला होता, त्याला यश प्राप्त झाले आहे.. त्यामुळे खाते नसलेल्या मयत कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी चा मार्ग मोकळा झाला आहे..


2) 31 मार्च 2024 शासन निर्णयानुसार ज्यांनी विकल्प दिले नव्हते आणि त्यांचा मृत्यू झाला अश्या कर्मचाऱ्यांना BY DEFAULT जुनी पेन्शन योजने अंतर्गत फॅमिली पेन्शन मिळणार.. 


3) ज्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात फॅमिली पेन्शन साठी पात्र व्यक्ती नसतील ( पत्नी, लहान मुले) कुटुंब नसलेले कर्मचारी अश्या कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशन केलेल्या अन्य फॅमिली मेम्बर/व्यक्तीस उपदान (ग्रॅच्युटी) मिळेल..


4) राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळणार नाही.. 

खरं तर जुन्या पेन्शन धारकांना ही राजीनामा दिल्यावर ग्रॅच्युटी मिळत नाही, त्यासाठी 20 वर्ष सेवेनंतर VRS घेणे / सक्तीची सेवानिवृत्ती होणे आवश्यक आहे, 


NPS मध्ये स्वेच्छा निवृत्ती हा विषय सध्या तरी नाही, त्यामुळे त्यांना (राजीनामा दिलेल्या NPS धारकांना) ग्रॅच्युटी मिळू शकत नाही.. भविष्यात GPS/UPS अंतर्गत स्वेच्छा निवृत्ती लागू असल्यास अश्या प्रसंगी कदाचित ग्रॅच्युटि मिळू शकते, पण त्याबाबत GPS/UPS चे डिटेल शासन निर्णय आल्यावरच भाष्य करता येईल.. 


5) मयत कर्मचाऱ्यांचे फॅमिली पेन्शन प्रस्ताव सादर करतांना 31 मार्च 2023 GR मधील नमुना 2 व 3 प्रमाणित करून सादर करावा..


6) ज्यांचे मृत्यू 31 मार्च 2023 पूर्वी झाले आहेत, त्यांच्या बाबतीत फॅमिली पेन्शन प्रस्तावासोबत सानुग्रह अनुदान लाभ घेतला असल्या / नसल्या बाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, तर ज्यांचे मृत्यु 31 मार्च 2023 नंतर झाले आहेत, त्यांच्या बाबत सदर प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, कारण 31 मार्च 2023 नंतर सदर 10 लाख सानुग्रह अनुदान योजना/ gr बंद / रद्द करण्यात आलेली आहे.. 


7) वरिष्ठ कार्यालयाने महालेखागार कार्यालयाकडे संबंधित मयत कर्मचाऱ्याचा फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी प्रस्ताव पाठवतांना त्यापूर्वी कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्याची कर्मचारी हिस्सा रक्कम व त्यावरील व्याज कुटुंबास अदा करणे व शासन हिस्सा व त्यावरील व्याज शासन खात्यात वर्ग करणे आवश्यक आहे, व त्या रक्कमा अदा केल्याचे प्रमाणपत्र (लेखा शीर्ष सह सविस्तर ) पेन्शन प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.


Sunday, 13 October 2024

साहित्यप्रकार, टोपणनावे व सामान्यज्ञान

 साहित्यप्रकार, टोपणनाव  व सामान्यज्ञान


*#1. काही साहित्यिक , साहित्यिकांची टोपणनाव#*


(1) कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

(2) राम गणेश गडकरी  - गोविंदाग्रज, बाळकराम

(3) वि. वा. शिरवाडकर - कुसुमायज

(4) त्र्यंबक  बापूजी ठोमरे - बालकवी

15) शंकर केशव कानेरकर - गिरीश

(6) प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

(7) आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

(3) दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी

(9) काशिनाथ हरी मोडक - माधवानुज

[10] विनायक जनार्दन करंदीकर - विनायक

(13) मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत 

(14) दत्तात्रय कोंडी घाटे - दत्त 

(18) नारायण मुरलीधर गुप्ते - बी 

(10) चिंतामण अंत्रक खानोलकर - आरती प्रभू 

(17) शंकर काशिनाथ गर्गे ,- (नाट्यछटाकार ) दिवाकर

(18) गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी 

(19) माधव शेवक पटवर्धन - माधव जुलियन 

(20) ना. धो. महानोर - रानकवी,

(21) माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस 

(22) दगडू मारोती पवार -  दया पवार

(12) यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत

(23) धोंडो वासुदेव गद्रे  - काव्यविहारी

(12) नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास

(24) जयवंत दळवी  - ठणठणपाळ 


#2. काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी #


(1) भावार्थदीपिका  (ज्ञानेश्वरी) - संत ज्ञानेश्वर

(2) अभंगगाथा-संत तुकाराम

(3) नलदमयंती स्वयंवराख्यान - रघुनाथपंडित

(4 ) भावार्थ रामायण- संत एकनाथ

(5) दासबोध व मनाचे श्लोक -  समर्थ रामदास

(5) केकावली-मोरोपंत

(7) गीत रामायण- ग. दि. माडगूळकर

(8) यथार्थदिपिका-वामनपंडित

(9) बिजली - वसंत बापट

(10) शीळ-ना. घ. देशपांडे

(11) ज्वाला आणि फुले -- बाबा आमटे 

(12) स्वेदगंगा-विंदा करंदीकर,


3. काही नाटके व त्यांचे नाटककार


1) शारदा - गोविंद बल्लाळ देवल

(5) साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी  - प्र. के. अत्रे

(2) सौपद्र-बळवंत पांडुरंग किर्लोस्कर

3) कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, विदधाहरण - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

(6)  टिळक आणि  आगरकर-विश्राम बेडेकर

(7) नट सम्राट - वि. वा. शिरवाडकर

14) प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन-

राम गणेश गडकरी



ad